मार्गशीर्ष वेळा अमावास्या ची माहिती || मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी? || मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी || पार्वतीची अन्नपूर्णा कशी झाली – कथा.
मार्गशीर्ष वेळा अमावास्या मार्गशीर्ष अमावास्येला ‘वेळा अमावास्या’ म्हणतात. महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर या भागात वेळा अमावास्या’ मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तिला ‘दर्शवेळा अमावास्या’ असेही म्हणतात. वेण्णा अमावास्या असा कानडी शब्द आहे. म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या म्हणजेच वेळा अमावास्या असा त्याचा अपभ्रंश होऊन हा शब्द रूढ झालेला आहे. वेळा अमावास्येच्या आदल्या दिवसापासून तयारी चालू होते. …