नितीश कुमार रेड्डी Second T20 मध्ये केला राडा पहा त्याची Biography.

दिल्ली: IPL 2024 मध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप सोडल्यानंतर इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन म्हणून निवड झालेल्या नितीश कुमार रेड्डी यांना रविवारी ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज मयंक यादवनेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुरली कार्तिकने नितीश रेड्डीकडे पदार्पणाची कॅप आणि मयांक यादवने पार्थिव …

Read more