आयफोन 16 लॉन्च होताच आयफोन 15, आयफोन 14 झाले स्वस्त || As iPhone 16 launched, iPhone 15, iPhone 14 became cheaper
• iPhone 16 लाँच होताच iPhone 14 सीरीज स्वस्त झाली, किंमत हजारोंनी कमी झाली • आयफोन 16 सीरीज लाँच iPhone 16 मालिका भारतात लॉन्च झाली आहे. ही सीरीज लॉन्च होताच कंपनीने जुन्या आयफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. • जुने आयफोन स्वस्त झाले तुम्ही iPhone 15, iPhone 14 आणि iPhone 14 Plus कमी किमतीत खरेदी करू …