IND vs BAN T20 World Cup Highlights: फलंदाजांनंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्याने टीम इंडियाने हा सामना 62 धावांनी जिंकला.
अमेरिका वेस्ट इंडिजच्या सहकार्याने T20 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे. टीम इंडिया आज बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळत असून या सामन्यात टीम इंडिया आपल्या तयारीची कसोटी पाहणार आहे. T20 विश्वचषक 2024 साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यात शनिवारी सराव सामना झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय …