हार्दिक पांड्याने नताशा पासून घेतला घटस्फोट… आता मुलगा अगस्त्याला कोनाकड़े ठेवणार, भावनिक पोस्टमध्ये सांगितले
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी (18 जुलै) मोठी घोषणा केली आहे. त्याने आपली पत्नी नताशा स्टॅनकोविच हिला घटस्फोट दिल्याचे इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे. पांड्याने एक लांबलचक आणि भावनिक पोस्ट शेअर करत सांगितले की, ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता तो आणि नताशा वेगळे होत आहेत. आपल्या भावनिक पोस्टमध्ये पांड्याने त्याचा मुलगा अगस्त्यचाही उल्लेख …