Samsung Galaxy Z Fold 6 आणि Flip 6 लाँच, ब्रँडचे आतापर्यंतचे सर्वात महागडे फोन, किंमत 2 लाखांहून अधिक

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Flip 6: Samsung ने आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने फोल्ड 6 आणि फ्लिप 6 लॉन्च केले आहेत, जे शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येतात. तुम्ही हे फोन अनेक रंग पर्याय आणि कॉन्फिगरेशनमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसह इतर अनेक उत्पादनेही लॉन्च केली आहेत. सॅमसंगने आपले नवीन फोल्ड आणि …

Read more