विधानसभा निवडणुकीत लढायचं अन् पाडायचंही मनोज जरांगे-पाटील यांचा एल्गार

वडीगोद्री (जि. जालना) : ज्य ठिकाणी विजय ह होणार तिथे ि उमेदवार द्यायचा स आणि जिथे 3 उमेदवार देता येत नाही, तिथे पाडापाडी करायची, अशी भूमिका जाहीर करतानाच आरक्षित असणाऱ्या जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवारांना मतदान करायचे, असे तिहेरी सूत्र मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी समाजासमोर मांडले. जरांगे-पाटील यांचे हे तिहेरी सूत्र सत्ताधारी …

Read more