युट्यूबवर क्रिस्टियानो रोनाल्डोची एन्ट्री, काही तासांतच त्याच्या चॅनेलचे 15 मिलियन सबस्क्राइबर्स

क्रिस्टियानो रोनाल्डोचे यूट्यूब चॅनल: क्रिस्टियानो रोनाल्डोचे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. ज्याला यूआर क्रिस्टियानो असे नाव देण्यात आले आहे. हे यूट्यूब चॅनल सुरू करताच त्याने एक मोठा विक्रम केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोला परिचयाची गरज नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो हा फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. आता क्रिस्टियानो रोनाल्डोने डिजिटल जगापर्यंत …

Read more