भारतात iPhone स्वस्त झाला, Apple ने ₹ 6000 ने कमी केली किंमत

Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपली नवीन मालिका लॉन्च करते. नवीन मालिका येण्यापूर्वी जुन्या आयफोनच्या किमती कमी होतात. आता नवीन आयफोन लॉन्च होण्यापूर्वी जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी झाल्या आहेत. ग्राहक 6000 रुपयांपर्यंतच्या बचतीसह iPhone 15 Pro Max आणि iPhone 15 Pro खरेदी करू शकतात. iPhone SE च्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. Apple iPhone किंमत: बजेट मोबाईल …

Read more