ॲडलेडमधील फ्लॉप शोनंतर रोहित शर्मा पुन्हा बदलणार बॅटिंग ऑर्डर, केएल राहुलचं काय होणार?

रोहित शर्माबाबत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे प्रश्न खरे तर आरोपांसारखे आहेत, जे भारतीय कर्णधाराला चुकीचे सिद्ध करायचे असेल तर त्याला ऑस्ट्रेलियात कामगिरी करावी लागेल. त्याच्याबाबतीत जे प्रकार घडले, त्याचे उत्तर बॅटनेच देता येईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. ॲडलेडच्या पराभवानंतरही भारतीय संघाचे मनोधैर्य …

Read more