स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल संपूर्ण माहिती || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म व कार्य. || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहानपण व लग्न आणि गाव याबद्दल माहिती

नाशिक जिल्ह्यात चिमुकल्या दारणा नदीच्या किनाऱ्यावर भगूरजवळ राहूरी गाव आहे. जे सावकर घराण्याला बक्षिस म्हणून मिळाले. याच गावचे सावरकर होत. महादेव आणि दामोदर दोघे भाऊ होते. महादेव मोठे होते. त्यांना बापूकाका म्हणत. महादेव आणि दामोदर यांचे आपसात पटत नसे. ते निरनिराळे रहात होते. दामोदरपंत सावरकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. गावात इंग्रजी शिक्षण घेतलेले ते एकटेच होते. …

Read more