राजमाता जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड़ राजा | जिला बुलढाणा | राजमाता जिजाऊ यांची माहिती ||  जिजाऊ निबंध

स्वराज्याला जिजामातेचे शुभाशीर्वाद बाल शिवबाचे धडाडीचे उद्योग सुरू झाले. सह्याद्रीच्याकडेकपारीत अनेक मावळा गडी त्याने जमविले. मित्र बनवले. छोट्या-छोट्या फौजा तयार होऊ लागल्या. स्वराज्य उभारण्याची प्रेरणाशक्ती होती अर्थातच जिजामाता. तिच्याव सल्ल्याने आणि आशीर्वादाने तो शुभदिन उगवला. सारे रोहिडेश्वरी जमले. तेथील महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून छोट्या शिवबाने आपल्या तलवारीने करंगळी कापली. तिच्या रक्ताचा अभिषेक पिंडीवर केला. तिथेच …

Read more