रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती || रवींद्रनाथ टागोर बायोग्राफी || रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य .
बालपण रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे एका संपन्न जमीनदाराच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे महर्षी म्हणून प्रसिध्द होते. समाजातील थोर नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. रवींद्रनाथांचे पूर्वज बंगालमधील खुलना जिल्ह्यातील. काही कारणामुळे आपलं खेड्यातील घर सोडून ते गोविंदपुर • येथे आले. गोविंदपूरमध्ये त्यांनी लवकरच चांगला जम बसवला. गावातील सारे लोक त्यांना आदराने ठाकूर म्हणू …