थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घ्या
जन्म आणि लहानपण बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ मध्ये विदर्भातील हिंगणघाट येथे झाला. मुरलीधर देविदास आमटे असे त्यांचे नाव. बाबाचा एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. बाबांचे वडिल सरकारी नोकरी करीत होते. बाबांना एक लहान भाऊ व चार बहिणी होत्या. बाबांचे बालपण खूप ऐशोरामात, सुखात व श्रीमंतीत गेले. त्यावेळी रेशमी सदरा, डोक्यावर जरीची टोपी …