थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवन कार्य विषयी माहिती जाणून घ्या
अशोकवनाची स्थापना बाबांनी १९५७ मध्ये नागपूर जवळ १५ किलोमीटर अंतरावर १२० एकर जागा त्यांनी विकत घेतली. परंतु त्या जागेवर तेथील काही गुंड लोकांच्या दारूभट्ट्या होत्या. त्या दारूभट्टया बंद करताना त्यांना अतिशय त्रास झाला. अशा प्रकारे अनेक संकटे आली या सर्व संकटांना तोंड देऊन बाबांनी कुष्ठरोग्यांची रहाण्याची सोय करून दिली. ओसाड जमिनीची मशागत करून त्यांनी त्यात …