धक्कादायक! डिजिटल कंटेंट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण, पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवरील घटना

पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला तिच्या दोन मुलांसह चालली असताना, हल्ला करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्यांना जाण्यासाठी जागा दिली आणि गाडीदेखील बाजूला केली, पण तरीही कार चालवणाऱ्या व्यक्तीने गाडी थांबवून महिलेला मारहाण केली. या महिलेचा दोन किमीपर्यंत …

Read more