तुळशी विवाह चे महत्त्व || तुळशीचा विवाह कसा साजरा करावा? || त्रिपुरी पौर्णिमा कथा.
तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पुढचे चार दिवस तुळशीचा श्रीकृष्णाशी किंवा शाळीग्रामशी विवाह लावला जातो. तुळशीला ‘विष्णुप्रिया’ असेही म्हटले जाते. तुळशीचा विवाह कार्तिक शुद्ध द्वादशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीपर्यंत केला जातो. तुळशीचा विवाह कसा साजरा करावा? तुळशीच्या विवाहाकरिता तीन महिने आधीच तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून तिची पूजा करावी. तुळशीचे रोप हे …