कल्की देशातील सर्वांत जास्त कमावणारा चौथा चित्रपट कल्की : २८९८ एडी’चा नवा रेकॉर्ड

२०२३ मध्ये शाहरूख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ आला, ज्याने जगभरात १००० कोटी कमावले. त्यानंतर ‘जवान’ आला, याने ‘पठाण’पेक्षाही जास्त कमाई केली. ‘जवान’ ने ११४८.३२ कोटींची कमाई केली. यावर्षी जगभरात एवढी कमाई कुणी करू शकले नव्हते. २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘कल्कि : २८९८ एडी’ने जगभरात ११०० कोटींची कमाई केली. तरीदेखील …

Read more