अनंत-राधिका हनिमूनसाठी कुठे गेले ?
मंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चेंट आणि उद्योजिक शैला मर्चट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चेंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा मोठा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. आता त्यांच्या हनिमूनची बातमी येतेय. सूत्रांनुसार, …