रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती || रवींद्रनाथ टागोर बायोग्राफी || रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य .

बालपण रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे एका संपन्न जमीनदाराच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे महर्षी म्हणून प्रसिध्द होते. समाजातील थोर नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. रवींद्रनाथांचे पूर्वज बंगालमधील खुलना जिल्ह्यातील. काही कारणामुळे आपलं खेड्यातील घर सोडून ते गोविंदपुर • येथे आले. गोविंदपूरमध्ये त्यांनी लवकरच चांगला जम बसवला. गावातील सारे लोक त्यांना आदराने ठाकूर म्हणू …

Read more

संत गाडगेबाबा यांची माहिती || बालपण || संत गाडगेबाबा यांचे कार्य || गाडगेबाबांची पूर्ण माहिती व निबंध

गाडगे बाबा भारत देशात अनेक संत होऊन गेले. त्यातील एक प्रमुख संत गाडगे बाबा होत. गाडगे बाबा म्हटले की, डोळ्यासमोर फाटके-तुटके वस्त्रे ल्यायलेली, हातात खराटा घेतलेली व्यक्ती येते. गाडगे बाबा हे स्वतःला अशिक्षित, अडाणी समजत असले तरी त्यांच्याकडे फार मोठी ज्ञानाची खाण होती. त्यांचे जीवन त्या काळात तसे हलाखीचे गेले. बालपण गाडगे बाबांचा जन्म हा …

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा || अभिनव भारत ही गुप्त संस्था सुरू || स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.

स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा पुण्याला येताच विनायकला नवनवे मित्र मिळाले आणि स्वातंत्र चळवळीसाठी यांचा छुपा लढा सुरू झाला. ‘आपण परदेशी कापड जाळून टाकले पाहिजे. परदेशी कापड हे नुसते कापड नाही, ते इंग्रजांचे प्रतीक आहे. त्यांच्या विजयाचे चिन्ह आहे. आपल्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. चौकाचौकांतून विदेशी कापड जाळले पाहिजे, त्याची होळी केली पाहिजे. ज्या होळ्यांच्या प्रकाशात आमची …

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल संपूर्ण माहिती || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म व कार्य. || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहानपण व लग्न आणि गाव याबद्दल माहिती

नाशिक जिल्ह्यात चिमुकल्या दारणा नदीच्या किनाऱ्यावर भगूरजवळ राहूरी गाव आहे. जे सावकर घराण्याला बक्षिस म्हणून मिळाले. याच गावचे सावरकर होत. महादेव आणि दामोदर दोघे भाऊ होते. महादेव मोठे होते. त्यांना बापूकाका म्हणत. महादेव आणि दामोदर यांचे आपसात पटत नसे. ते निरनिराळे रहात होते. दामोदरपंत सावरकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. गावात इंग्रजी शिक्षण घेतलेले ते एकटेच होते. …

Read more