संत गाडगेबाबा यांची माहिती || बालपण || संत गाडगेबाबा यांचे कार्य || गाडगेबाबांची पूर्ण माहिती व निबंध

गाडगे बाबा भारत देशात अनेक संत होऊन गेले. त्यातील एक प्रमुख संत गाडगे बाबा होत. गाडगे बाबा म्हटले की, डोळ्यासमोर फाटके-तुटके वस्त्रे ल्यायलेली, हातात खराटा घेतलेली व्यक्ती येते. गाडगे बाबा हे स्वतःला अशिक्षित, अडाणी समजत असले तरी त्यांच्याकडे फार मोठी ज्ञानाची खाण होती. त्यांचे जीवन त्या काळात तसे हलाखीचे गेले. बालपण गाडगे बाबांचा जन्म हा …

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा || अभिनव भारत ही गुप्त संस्था सुरू || स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.

स्वातंत्र्य चळवळीसाठी छुपा लढा पुण्याला येताच विनायकला नवनवे मित्र मिळाले आणि स्वातंत्र चळवळीसाठी यांचा छुपा लढा सुरू झाला. ‘आपण परदेशी कापड जाळून टाकले पाहिजे. परदेशी कापड हे नुसते कापड नाही, ते इंग्रजांचे प्रतीक आहे. त्यांच्या विजयाचे चिन्ह आहे. आपल्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. चौकाचौकांतून विदेशी कापड जाळले पाहिजे, त्याची होळी केली पाहिजे. ज्या होळ्यांच्या प्रकाशात आमची …

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल संपूर्ण माहिती || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म व कार्य. || स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहानपण व लग्न आणि गाव याबद्दल माहिती

नाशिक जिल्ह्यात चिमुकल्या दारणा नदीच्या किनाऱ्यावर भगूरजवळ राहूरी गाव आहे. जे सावकर घराण्याला बक्षिस म्हणून मिळाले. याच गावचे सावरकर होत. महादेव आणि दामोदर दोघे भाऊ होते. महादेव मोठे होते. त्यांना बापूकाका म्हणत. महादेव आणि दामोदर यांचे आपसात पटत नसे. ते निरनिराळे रहात होते. दामोदरपंत सावरकरांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. गावात इंग्रजी शिक्षण घेतलेले ते एकटेच होते. …

Read more

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व || खंडोबाचे नवरात्र || खंडोबाचे नवरात्र कसे बसवावे || नवरात्रात खंडोबाची स्थापना करणे || नंदादीप || चंपाषष्ठीचा महानैवेद्य || दिवटी आणि बुधली || तळी भरणे || चंपाषष्ठीचे उत्थापन (विसर्जन).

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूचा आवडता महिना आहे. या महिन्यात विष्णूची सेवा केली असता अगणित पुण्य मिळते, असे धर्मशास्त्र सांगते. या महिन्यात लक्ष्मीपूजा करून देवीजवळ प्रिय विष्णूचे नाव मुखात राहू दे व या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे, अशी प्रार्थना केली जाते. विष्णूचे राम व कृष्ण हे अवतार आहेत यापैकी कोणत्याही …

Read more

थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवन कार्य विषयी माहिती जाणून घ्या

अशोकवनाची स्थापना बाबांनी १९५७ मध्ये नागपूर जवळ १५ किलोमीटर अंतरावर १२० एकर जागा त्यांनी विकत घेतली. परंतु त्या जागेवर तेथील काही गुंड लोकांच्या दारूभट्ट्या होत्या. त्या दारूभट्टया बंद करताना त्यांना अतिशय त्रास झाला. अशा प्रकारे अनेक संकटे आली या सर्व संकटांना तोंड देऊन बाबांनी कुष्ठरोग्यांची रहाण्याची सोय करून दिली. ओसाड जमिनीची मशागत करून त्यांनी त्यात …

Read more

स्वामी विवेकानंद चरित्र / रामकृष्ण-विवेकानंद केंद्र, न्यूयॉर्क || रामकृष्णदेवांची भेट

रामकृष्णदेवांची भेट १८८० मध्ये नोव्हेंबर महिन्यात कलकत्त्यातील शिमला नावाच्या मोहोल्ल्यात श्रीयुत सुरेंद्रनाथ मित्र ह्यांच्या घरी आज दक्षिणेश्वरचे संत श्रीरामकृष्णदेव येणार होते. ते येणार म्हणून सगळी तयारी चालली होती. त्यांच्यातला एकजण म्हणाला, ‘अहो, आपण जो भजन म्हणणारा ठरविला होता ना, तो खूप आजारी आहे. दोनचार ठिकाणी गेलो पण भजन गाणारा मिळत नाही आता करायचे काय?’ तेवढ्यात …

Read more

स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण चरित्र: जन्म, आध्यात्मिक प्रवास आणि देशासाठी योगदान.

बालपण कलकत्यामध्ये शिमुलिया गल्लीत दत्त घराणे लोकप्रिय होते. तेथे एक प्रसिद्ध वकील होते, त्यांचे नाव श्रीराममोहन दत्त. त्यांच्या मुलाचे नाव होते दुर्गाचरण. तो सुद्धा नावाजलेला वकील होता. पण त्याचे लक्ष वकिलीत व संसारात नव्हते. त्यांच्या मुलाचे नाव विश्वनाथ होते. विश्वनाथ लहान असतानाच दुर्गाचरण यांनी संन्यास घेतला होता. विश्वनाथची वकीली चांगली चालली होती. त्यामुळे पैसा भरपूर …

Read more

तुळशी विवाह चे महत्त्व || तुळशीचा विवाह कसा साजरा करावा? || त्रिपुरी पौर्णिमा कथा.

तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पुढचे चार दिवस तुळशीचा श्रीकृष्णाशी किंवा शाळीग्रामशी विवाह लावला जातो. तुळशीला ‘विष्णुप्रिया’ असेही म्हटले जाते. तुळशीचा विवाह कार्तिक शुद्ध द्वादशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीपर्यंत केला जातो. तुळशीचा विवाह कसा साजरा करावा? तुळशीच्या विवाहाकरिता तीन महिने आधीच तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून तिची पूजा करावी. तुळशीचे रोप हे …

Read more

हरियाणात भाजपच्या हॅट्ट्रिकमागची रणनीती : आमदार-मंत्र्यांची तिकिटे रद्द करून सत्ताविरोधी कारवाया; 23 जागांवर चेहरे बदलण्यासह 5 कारणे

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 चे निकाल आज म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या, तर हरियाणातील 90 जागांसाठी मतदान 5 ऑक्टोबर रोजी संपले. सकाळी सुरुवातीचे …

Read more

भारतातील मोबाईल कंपन्यांची हिस्सेदारी || जेव्हा 1 आयफोन विकला जातो, तेव्हा 3 सॅमसंग फोन विकले गेलेले असतात

भारतातील टॉप 5 सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन कोणते आहेत (भारतातील सर्वाधिक विकले जाणारे मोबाइल), त्यांचे तपशील आम्हाला कळू द्या.. भारतात सर्वाधिक विक्री होणारा मोबाईल | आज जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे. शहरापासून गावापर्यंत मोबाईल फोनची पकड मजबूत झाली आहे. स्मार्टफोन कंपन्याही त्यांच्या ग्राहकांसाठी दररोज नवनवीन तंत्रज्ञानासह विविध प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च करतात. आज बाजारात अनेक …

Read more